1/8
Marathi Useful Forms screenshot 0
Marathi Useful Forms screenshot 1
Marathi Useful Forms screenshot 2
Marathi Useful Forms screenshot 3
Marathi Useful Forms screenshot 4
Marathi Useful Forms screenshot 5
Marathi Useful Forms screenshot 6
Marathi Useful Forms screenshot 7
Marathi Useful Forms Icon

Marathi Useful Forms

margaloo.apps
Trustable Ranking IconOfficial App
1K+Transferências
8MBTamanho
Android Version Icon4.1.x+
Versão Android
1.15(08-11-2021)Última versão
-
(0 Avaliações)
Age ratingPEGI-3
Descarregar
DetalhesAvaliaçõesVersõesInfo
1/8

Descrição de Marathi Useful Forms

कोणतीही सरकारी तसेच निम सरकारी काम करीत असताना आपल्याला काही सरकारी फॉर्मची आवश्यकता असू शकते. काहीवेळा आपल्याला असे फॉर्म सहजपणे मिळत नाहीत. अशा प्रकारच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी आम्ही हा अनुप्रयोग विकसित केला असून त्यात पीडीएफ स्वरूपात विविध फॉर्म आहेत. या अॅपमध्ये आपल्याला १००० पेक्षा जास्त फॉर्म व ५००० पेक्षा जास्त सरकारी GR मिळतील.


या ऍपमध्ये आम्ही विविध प्रकारचे सरकारी फॉर्म टाकले केले आहेत जसे शासकीय फॉर्म, हाउसिंग सोसायटी फॉर्म, बँक फॉर्म, महानगरपालिका अर्ज,विमा अर्ज,सामान्य अर्ज ,वित्त (finance) अर्ज,निवडणुकांचे फॉर्म, जिल्हा परिषद अर्ज आणि इतर अनेक फॉर्म. या अॅपमध्ये आपण ते फॉर्म वाचू शकता आणि त्यांना डाउनलोड देखील करू शकता.

- सरकारी सर्व अर्ज

- सर्व बँका

- महाराष्टातील सर्व महानगरपालिका

- सर्व विमा कंपन्यांचे अर्ज

- हौसिंग सोसायटी चे अर्ज

- इतर शासकीय कामातील अर्ज

- सर्व ज़िल्हा परिषदेचे अर्ज

- ग्राम पंचायीतीचे अर्ज

- महाराष्ट्र शासनाचे सर्व आज पर्यंतचे GR

- केंद्र शासनाचे सर्व आज पर्यंतचे GR

इत्यादी मात्वाच्या अर्जाचा समावेश केला असून कुपया करून हे अँप इतके शेयर करा कि नक्कीच अडचणीच्या काळा मध्ये मद्दत होईल. आपलीकडील अर्ज आम्हाला margaloo.apps@gmail.com या मेल वर पाठवा.


NOTE : Must Check Internet connection on to view and download forms

कोणतीही सरकारी तसेच निम सरकारी काम करीत असताना आपल्याला काही सरकारी फॉर्मची आवश्यकता असू शकते. काहीवेळा आपल्याला असे फॉर्म सहजपणे मिळत नाहीत. पा प्रकारच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी आम्ही हा अनुप्रयोग विकसित केला असून त्यात पीडीएफ स्वरूपात विविध फॉर्म आहेत. या अॅपमध्ये आपल्याला १००० पेक्षा जास्त फॉर्म व ५००० पेक्षा जास्त सरकारी GR मिळतील.


या ऍपमध्ये आम्ही विविध प्रकारचे सरकारी फॉर्म टाकले केले आहेत जसे शासकीय फॉर्म, हाउसिंग सोसायटी फॉर्म, बँक फॉर्म, महानगरपालिका अर्ज, विमा अर्ज, सामान्य अर्ज, वित्त (finanças) अर्ज, निवडणुकांचे फॉर्म, जिल्हा परिषद अर्ज आणि इतर अनेक फॉर्म. अॅपमधा अॅपमध्ये आपण ते फॉर्म वाचू शकता आणि त्यांना डाउनलोड देखील करू शकता.

- सरकारी सर्व अर्ज

- सर्व बँका

- महाराष्टातील सर्व महानगरपालिका

- सर्व विमा कंपन्यांचे अर्ज

- हौसिंग सोसायटी चे अर्ज

- शर शासकीय कामातील अर्ज

- सर्व ज़िल्हा परिषदेचे अर्ज

- ग्राम पंचायीतीचे अर्ज

- महाराष्ट्र शासनाचे सर्व आज पर्यंतचे GR

- केंद्र शासनाचे सर्व आज पर्यंतचे GR

इत्यादी मात्वाच्या अर्जाचा समावेश केला असून कुपया करून हे अँप इतके शेयर करा कि नक्कीच अडचणीच्या काळा मध्ये मद्दत होईल. Margकडील अर्ज आम्हाला margaloo.apps@gmail.com या मेल वर पाठवा.


NOTA: Deve verificar a conexão com a Internet para visualizar e baixar formulários


Marathi Useful Forms - Versão 1.15

(08-11-2021)
Outras versões
Novidades- Added new Form - Android Pie Bug Fixes - Performance improvements

Ainda não há avaliações ou classificações! Para deixares a primeira, por favor

-
0 Reviews
5
4
3
2
1

Marathi Useful Forms - Informação APK

Versão APK: 1.15Pacote: com.margaloo.marathiforms
Compatibilidade com Android: 4.1.x+ (Jelly Bean)
Programador:margaloo.appsPolítica de Privacidade:http://margalooapps.dexterintelligence.com/PrivacyPolicy.htmlPermissões:30
Nome: Marathi Useful FormsTamanho: 8 MBTransferências: 122Versão : 1.15Data de lançamento: 2021-11-08 22:29:21
Ecrã mínimo: SMALLCPU Suportado: ID do Pacote: com.margaloo.marathiformsAssinatura SHA1: 8D:96:D8:9B:D4:9E:63:2A:21:CD:D5:0D:BF:6B:61:83:40:09:50:FAEcrã mínimo: SMALLCPU Suportado: ID do Pacote: com.margaloo.marathiformsAssinatura SHA1: 8D:96:D8:9B:D4:9E:63:2A:21:CD:D5:0D:BF:6B:61:83:40:09:50:FA

Última Versão de Marathi Useful Forms

1.15Trust Icon Versions
8/11/2021
122 transferências8 MB Tamanho
Descarregar

Outras versões

1.14Trust Icon Versions
10/7/2020
122 transferências8 MB Tamanho
Descarregar
1.13Trust Icon Versions
3/2/2020
122 transferências7 MB Tamanho
Descarregar
1.7Trust Icon Versions
23/4/2019
122 transferências8 MB Tamanho
Descarregar
appcoins-gift
Jogos AppCoinsGanha ainda mais recompensas!
mais